null Skip to main content

✨ Buy more, save 5% Ends

Pravas Bakiy

Pravas Bakiy

$17.22
(No reviews yet) Write a Review
Physical book delivery

Shipping calculated at checkout.

Estimated delivery
Adding to cart… The item has been added
Product Details
Author:
Priyanka Dahale
Publisher:
Goldenpage Publication
Publication Date:
Dec 01, 2015
Number of pages:
130 pages
Binding:
Paperback or Softback
ISBN-10:
8192650413
ISBN-13:
9788192650418

Overview

पुस्तकाबद्दलची माहिती 'प्रवास बाकीय...' ही प्रियांका डहाळे या अष्टपैलू तरुणीची कादंबरी. प्रियांका डहाळे ही पेशाने पत्रकार होती. 'अनावृत्त रेषा' हा तिचा पहिला कवितासंग्रह आणि पहिलेच पुस्तक. त्यानंतर आलेले तिचे हे दुसरे आणि शेवटचे पुस्तक. कारण तिचे अपघाती निधन झाले आणि तिचा लेखनप्रवास मात्र अधुराच राहिला. अतिशय हरहुन्नरी असलेली प्रियांका डहाळे हिची शोधक-चिकित्सक-निरीक्षक वृत्ती आणि दृष्टी तिच्या या कादंबरीतूनही प्रत्ययास येते. या कादंबरीतील मुख्य नायिकाही पेशाने पत्रकारच आहे. आत्मिक आणि देहिक पातळीवरील मानवाचे स्थलांतर... नातेसंबंधातील स्थलांतर... भावभावनांच्या पातळीवरील स्थलांतर कसे घडते? त्याचे काय परिणाम घडतात? परिणामांचे भोग कसे भोगावे लागतात? याचा तिच्या पत्रकार मनाने घेतलेला शोध आपल्यालाही अंतर्मुख व्हायला भाग पाडतो.


  • | Author: Priyanka Dahale
  • | Publisher: Goldenpage Publication
  • | Publication Date: Dec 01, 2015
  • | Number of Pages: 130 pages
  • | Binding: Paperback or Softback
  • | ISBN-10: 8192650413
  • | ISBN-13: 9788192650418

Reviews

0 Reviews

Write a Review

No reviews yet.

Share your experience and help another reader choose their next book.

Discover your next great book

Get new releases, reader favourites, and special offers delivered to your inbox.