कृषी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे . भारत कृषीप्रधान देश म्हणून परिचित आहे. प्राचीन काळापासून भारत हा शेतीप्रधान व ग्रामीण अर्थव्यवस्थेचा देश म्हणून ओळखला जातो . आजही भारतीय अर्थव्यवस्थेतील ६५ टक्के पेक्षा अधिक लोकसंख्या ग्रामीण भागात राहते आणि शेतीवर उदरनिर्वाह करते . देशातील कापड, ज्यूट, साखर, चहा, कॉफी, रबर इत्यादी उद्योगांना लागणारा कच्चा माल ग्रामीण क्षेत्रातील शेतीमधून प्राप्त होतो.
- | Author: एस रोंग
- | Publisher: Lulu.com
- | Publication Date: Dec 09, 2015
- | Number of Pages: 458 pages
- | Binding: Paperback or Softback
- | ISBN-10: 1329748239
- | ISBN-13: 9781329748231