जे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात मोठे होण्यासाठी धडपडत आहेत. त्या तरुण, प्रौढ आणि वयस्क लोकांसाठी हे पुस्तक म्हणजे एक अनमोल ठेवा आहे. लेखकाने यशाचा खरा अर्थ वाचकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये यशस्वी होण्यासाठी १०८ टिप्स आणि ट्रिक्स दिलेल्या आहेत. हे पुस्तक संक्षिप्त असले तरी त्या मधून तुम्हाला नेमकी माहिती मिळेल जिचा तुम्हाला योग्य फायदा होईल. यामध्ये यशस्वी झालेल्या व्यक्तीने अधिक यशस्वी कसं व्हावं याचाही कानमंत्र दिला आहे.तज्ञ आणि समिक्षकांने डोक्यावर घेतलेले !