Mukti Series - Chinta Mukti - Nishchint Jeevan Kasa Jagal (Marathi)

Wow Publishings
SKU:
9788184154849
|
ISBN13:
9788184154849
$8.49
(No reviews yet)
Usually Ships in 24hrs
Current Stock:
Estimated Delivery by: | Fastest delivery by:
Adding to cart… The item has been added
Buy ebook
चिंता म्हणजे चिताचिंता नव्हे, चिंतन करा"चिंता' आणि "चिता'... या दोन शब्दांत फरक आहे, तो केवळ एका अनुस्वाराचा! मनुष्याच्या मनात दाटलेलं चिंतेचं मळभ आनंदरूपी सूर्याला झाकोळून टाकतं. चिंता मनुष्याचं केवळ मानसिक संतुलनच बिघडवत नाही, तर ती त्याच्या मृत्यूचं म्हणजेच चितेचं कारण देखील ठरू शकते. शिवाय, शरीर-स्वास्थ्यावरही चिंतेचे दुष्परिणाम जाणवतात. इतकंच काय, तर नातेसंबंधात कटुता येण्यामागील एक मुख्य कारण म्हणजे चिंता होय. चिंता एखाद्या वाळवीप्रमाणे मनुष्याच्या आयुष्याला पोखरते. म्हणूनच चिंता करण्यापेक्षा चिंतन करणं कधीही श्रेयस्कर!प्रस्तुत पुस्तकातील चिंतामुक्तीचे उपाय अत्यंत साधे, सरळ आणि तितकेच परिणामकारक आहेत. तेव्हा चिंता करणं सोडून द्या आणि या पुस्तकासोबत मनन-चिंतन सुरू करा. मग तुमच्या आयुष्यात केवळ आणि केवळ आनंदाची बहार येईल.


  • | Author: Sirshree
  • | Publisher: Wow Publishings
  • | Publication Date: Jan 01, 2016
  • | Number of Pages: 66 pages
  • | Binding: Paperback or Softback
  • | ISBN-10: 8184154844
  • | ISBN-13: 9788184154849
Author:
Sirshree
Publisher:
Wow Publishings
Publication Date:
Jan 01, 2016
Number of pages:
66 pages
Binding:
Paperback or Softback
ISBN-10:
8184154844
ISBN-13:
9788184154849