""या एक सामाजिक वास्तविक माणसांच्या कथा असून जीवन जगत असतानाचा संघर्ष यातून प्रकट होतो शैक्षणिक परिस्थितीच्या वरंवट्याखाली दडपलेले गेलेले नायक यातून आपला उदरनिर्वाहाचा प्रश्न कसा सोडवितात यातून मांडण्याचा माझा प्रयत्न असून तासिका प्राध्यापकाचा आक्रोश - मुलाखत या कथेत मांडला गेला असून ग्रामीण कथेत वाटणी, हमीभाव कथा आहेत हेलपाटा ही लघुकथा शेतकऱ्यांची परिस्थिती यातून प्रकट होते रेटिना पेशंट दृष्टी या कथेतून आपणांस दिसतो सोयरिक ही कथा सुद्धा मुलीच्या लग्नाचा प्रश्न मांडते ""