Lal Kitab in Marathi (लाल किताब)
Diamond Pocket Books Pvt Ltd
ISBN13:
9789350832714
$19.06
एक म्हण आहे, 'वेळेच्या आधी आणि नशिबापेक्षा जास्त कुणालाही काही मिळत नाही.' नोकरी करणारी व्यक्ती घरी बसून राहिली तर तिला वेतन मिळेल का ? व्यवसायिकाने आपले दुकानच उघडले नाही, तर त्याला नफा मिळेल का ? अमूक एक व्यक्ती आपल्या जीवनात इतके रूपये आणि इतके पैसे कमवील, असे काही संखेच्या स्वरूपात लिहिलेले नसते. तो जितके श्रम करील, त्याचा अनुकूल वेळ आल्यावर योग्य प्रतिफल तसेच प्रतिकूल वेळ असेल तर कमी प्रतिफल मिळते. अज्ञात भविष्य जाणून घेण्याची इच्छा माणसाला सदैव राहिली आहे. भविष्य आधी माहीत करून घेऊन माणूस वेळेनुसार योग्य योजना आखू शकतो. अनुकूल वेळ असल्यावर माणूस अधिक जोखीम स्वीकारू शकतो तसेच प्रतिकूल काळ असेल तर थोडी सावधगिरी बाळगू शकतो. ज्योतिषशास्त्र फक्त भविष्याची रूपरेखा सांगणारे असते. कष्ट आणि त्रास जातकाला स्वतः सहन करावा लागतो. भविष्य जाणून घेण्यासाठी अनेक पद्धती शोधून काढल्या आहेत. त्यामध्ये ज्योतिषाचे स्थान महत्त्वाचे आहे. भविष्य जाणून घेण्याच्या इच्छेबरोबरच त्रास, रोग, दुःख, पीडा, मुक्ती यासाठीही विविध प्रयोग झाले आहेत. त्यामध्ये दान, यज्ञ, रत्न-धारण, मंत्र-तंत्र-यंत्र प्रयोग याचा समावेश होतो. या सर्व प्र&
- | Author: Radha Krishna Shrimali
- | Publisher: Diamond Pocket Books Pvt Ltd
- | Publication Date: Oct 16, 2024
- | Number of Pages: 238 pages
- | Binding: Paperback or Softback
- | ISBN-10: 9350832712
- | ISBN-13: 9789350832714
- Author:
- Radha Krishna Shrimali
- Publisher:
- Diamond Pocket Books Pvt Ltd
- Publication Date:
- Oct 16, 2024
- Number of pages:
- 238 pages
- Binding:
- Paperback or Softback
- ISBN-10:
- 9350832712
- ISBN-13:
- 9789350832714