विश्वप्रसिद्ध व्यक्तिंच्या जीवनाचा ओझरता परिचय अशा पुस्तक स्वरूपात देण्यामागचा उद्देश केवळ त्यांच्या अद्भूत कार्याला उजाळा देणे नाही आहे, तर या माध्यमातून त्यांचं कार्य, त्यांचं समर्पण, धाडस आणि उद्दिष्टांचा परियच करून देणे आहे, ज्यामुळे त्यांना हा लौकीक मिळाला ज्यास ते पात्र आहेत.या पुस्तकात जगातील सर्व क्षेत्र; जसे की सामाजिक कार्यकर्ता, खेळाडू, स्वतंत्र सैनिक, राजकारणी, महानवैज्ञानीक आणि प्रसिद्ध संशोधक आदी व्यक्तीमत्त्वाचा जीवन प्रवास दिला आहे.इतक्या मोठ्या आणि अमर्याद नावांपैकी मर्यादित प्रमाणात महान व्यक्तिंची निवड करून त्यांच्यावर लिहिणे निश्चितच थोडे कठीण काम आहे परंतु अत्यंत रोमांचक देखील. हे पुस्तक त्या वाचकांना डोळ्यासमोर ठेवून लिहिण्यात आले आहे ज्याच्यांकडे महान व्यक्तींचे चरित्र वाचण्यासाठी वेळ नसतो परंतु त्यांना त्यांच्याबद्दल माहित करून घ्यायचे आहे.जगातील विभिन्न क्षेत्राशी संबंधीत महान लोकांच्या जीवन चरित्राला जसेच्या तसे शब्दबद्ध करण्याचा हा खरोखरच नम्र प्रयत्न आहे. हा प्रयत्न त्या लोकांसाठी करण्यात आला आहे जे अशा अद्भूत आणि अद्वितीय लोकांकडून प्रेरणा घे
- | Author: Renu Saran
- | Publisher: Diamond Pocket Books Pvt Ltd
- | Publication Date: Jan 24, 2025
- | Number of Pages: 00162 pages
- | Binding: Paperback or Softback
- | ISBN-10: 935165656X
- | ISBN-13: 9789351656562