मानवी भूगोल (Human Geography)
Nirali Prakhashan
ISBN13:
9789389686005
$19.06
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जून 2019 पासून बदललेल्या नवीन अभ्यासक्रमानुसार श्रेयांक पद्धत व सेमिस्टर लागू केलेली असून एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर (II) करिता भूगोल विषयासाठी 'मानवी भूगोल' हे क्रमिक पाठ्यपुस्तक आपल्या विद्यार्थी, शिक्षक, भूगोल प्रेमीसाठी सादर करीत असताना आम्हास मनस्वी आनंद होत आहे. प्रत्येक संकल्पनेला योग्य व्याय देऊन सुयोग्य माहिती, आकृत्या, नकाशा, रकाणे यांच्या आधारे लिखाण करण्यात आलेले आहे. मानवी भूगोलासारखा अवाढव्य विषय केवळ चार प्रकरणांत मांडणे तसे फारच कठीण आहे. तरीही मानवी भूगोलाची एक झलक यातून दिसते.
- | Author: डॉ. मोरे
- | Publisher: Nirali Prakhashan
- | Publication Date: Nov 01, 2019
- | Number of Pages: 186 pages
- | Binding: Paperback or Softback
- | ISBN-10: 9389686008
- | ISBN-13: 9789389686005
- Author:
- डॉ. मोरे
- Publisher:
- Nirali Prakhashan
- Publication Date:
- Nov 01, 2019
- Number of pages:
- 186 pages
- Binding:
- Paperback or Softback
- ISBN-10:
- 9389686008
- ISBN-13:
- 9789389686005