Antar-Parv

MEHTA PUBLISHING HOUSE
SKU:
9788177665147
|
ISBN13:
9788177665147
$15.38
(No reviews yet)
Usually Ships in 24hrs
Current Stock:
Estimated Delivery by: | Fastest delivery by:
Adding to cart… The item has been added
Buy ebook
ANOTHER BEAUTIFUL SET OF MARATHI TRANSLATION BY SUNITI DESHPANDE OF RUSSIAN STORIES WRITTEN MOSTLY DURING JOSEPH STALIN S MERCILESS RULE OF RUSSIA. ""'फुलांचे बोल', 'कथांतर' आणि त्यानंतरचं पुढचं पाऊल म्हणजे 'अंतर-पर्व'. माक्सिम गोर्की, चिंगीझ ऐतमातव, वसीलि शुकशिन, वेलेंतिन रसपूतिन आणि अलेक्सांद्र सोल्त्झेनित्सिन - यासारखे जगप्रसिद्ध लेखक हे या पर्वाचे मानस्तंभ. या शीर्षकाचा एवूÂण संकेतच अनुवाद विश्वाचं महत्त्व व्यक्त करणारा आहे. अनुवाद केवळ भाषाभाषांतील व्याकरण-रचना व विभक्ती, संधी-समास यातील फरक दाखवत नाहीत, तर भौगोलिक परिमाणांनी दूर केलेल्या माणसांना जवळ आणतात. रशियन कथा मराठीत वाचल्यावर हटवूÂन आपल्याला वाटतंच - ''अरे, यात वेगळंसं काय आहे? ही माणसं, त्यांचे स्वभाव आणि गुणदोष आपल्या अवती-भवतीच्या माणसांची आठवण करून देत नाहीत का? आपल्या मराठी कथा या लोकांना रशियन भाषेत वाचायला दिल्या तर?'' द्यायलाच पाहिजेत. त्याद्वारेच अंतर दूर करणारं हे पर्व चालू राहील. सह-अनुभूतीचं, सादृश मूल्यांचं आणि सौहार्दाचं. हेच या शीर्षकाचं सांगणं आहे. आपण हे समजून घेऊ व एकजुटीनं या पर्वाचे पाईक होऊ. ""


  • | Author: Authors Russian
  • | Publisher: Mehta Publishing House
  • | Publication Date: Jan 10, 2004
  • | Number of Pages: 150 pages
  • | Binding: Paperback or Softback
  • | ISBN-10: 8177665146
  • | ISBN-13: 9788177665147
Author:
Authors Russian
Publisher:
Mehta Publishing House
Publication Date:
Jan 10, 2004
Number of pages:
150 pages
Binding:
Paperback or Softback
ISBN-10:
8177665146
ISBN-13:
9788177665147