Chicken Soup for the Womens Soul Part 2

MEHTA PUBLISHING HOUSE
SKU:
9788184989991
|
ISBN13:
9788184989991
$19.06
(No reviews yet)
Usually Ships in 24hrs
Current Stock:
Estimated Delivery by: | Fastest delivery by:
Adding to cart… The item has been added
Buy ebook
THIS BOOK IS A FABULOUS COLLECTION OF INSPIRING STORIES FOR WOMEN. WHAT A PHENOMENAL WAY TO CONNECT WITH OTHER WOMEN! THIS BOOK WILL DEFINITELY MOVE YOUR HEART AND UPLIFT YOUR SPIRIT....IT IS NOT VERY OFTEN THAT ONE READS A BOOK THAT ENTERTAINS, UPLIFTS AND MOVES ONE TO TEARS. CHICKEN SOUP FOR THE WOMAN S SOUL IS ONE OF THOSE BOOKS. .... THIS BOOK WILL TOUCH ALL OF YOUR EMOTIONS - YOU LAUGH, YOU CRY AND YOU WILL INSPIRE.... प्रत्येक स्त्रीच्या जीवनात कन्या, पत्नी, माता व आजी होण्याचे टप्पे येत असतात. त्याचप्रमाणे बहीण, मावशी, आत्या, मैत्रीण, शेजारीण व व्यावसायिक सहकारी ही देखील तिची विविध रूपं असतात. हे प्रत्येक नातं निभावताना, सांभाळताना तिच्या प्रेमाची, त्यागाची व सहनशीलतेची कसोटी लागत असते. जगभरातील बेस्ट सेलर्सच्या यादीतील 'चिकन सूप फॉर द सोल' या पुस्तकांच्या मालिकेमधील 'चिकन सूप फॉर द वुमन्स सोल'च्या पहिल्या भागाप्रमाणेच या दुसर्या भागातही, स्त्रीची विविध रूप दाखवणार्या, तिच्या मनोव्यापाराचं रेखाटन करणार्या हृदयस्पर्शी कथांचा ठेवा आहे. या कथा वाचून प्रत्येक स्त्रीला आणि तिच्या कुटुंबीयांनाही स्फूर्ती व आनंद मिळेल यात तिळमात्र शंका नाही. सामान्य व असामान्य स्त्रियांच्या आयुष्यातील जिवंत अनुभवांच्या या सर्व सत्यकथा तमाम स्त्रीवर्गाच्या मनास नक्कीच भावतील.


  • | Author: Jack Canfield
  • | Publisher: Mehta Publishing House
  • | Publication Date: Jan 03, 2016
  • | Number of Pages: 182 pages
  • | Binding: Paperback or Softback
  • | ISBN-10: 8184989997
  • | ISBN-13: 9788184989991
Author:
Jack Canfield
Publisher:
Mehta Publishing House
Publication Date:
Jan 03, 2016
Number of pages:
182 pages
Binding:
Paperback or Softback
ISBN-10:
8184989997
ISBN-13:
9788184989991