Shetkaryanchya Atmhattya Thambvaychya Kashya?

Diamond Publications
SKU:
9788189959883
|
ISBN13:
9788189959883
$19.98
(No reviews yet)
Usually Ships in 24hrs
Current Stock:
Estimated Delivery by: | Fastest delivery by:
Adding to cart… The item has been added
Buy ebook
शेतकर्]यांच्या आत्महत्या बंद होऊन शेती व्यवसायाची प्रगती साधण्यासाठी सरकारी धोरणात आमूलाग्र बदलाची आवश्यकता आहे. मोफत वीज, कर्जमाफी, रासायनिक खतांसाठी सबसिडी वगैरेतून शेतकर्]यांची सध्याची आर्थिक स्थिती सुधारणे अशक्य! सरकारवर विसंबून न राहता तरुण शेतकर्]यांनी स्वत च्या शेतमाल-प्रक्रिया स्थापन करून, अ-राजकीय पातळीवर गावोगावी चर्चा-गट स्थापून, आपल्या उत्पन्नात अनेक प्रकारे वाढ करण्याची गरज आहे. सरकारने गेल्या ६० वर्षांत काहीच न दिल्याने आता तरुण शेतकर्]यांनी स्व-प्रयत्नांनी समांतर अर्थव्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे. शेतकर्]यांचे नेते, सामाजिक व राजकीय पुढारी तसेच सरकारी यंत्रणेने शेतकर्]यांचे मुख्य प्रश्]न समजून घेण्यासाठी व वाढत्या आत्महत्यांचे प्रश्]न सोडविण्यासाठी हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक ठरेल.


  • | Author: Divakar Prof Bokare
  • | Publisher: Diamond Publications
  • | Publication Date: Jan 01, 2008
  • | Number of Pages: 200 pages
  • | Binding: Paperback or Softback
  • | ISBN-10: 8189959883
  • | ISBN-13: 9788189959883
Author:
Divakar Prof Bokare
Publisher:
Diamond Publications
Publication Date:
Jan 01, 2008
Number of pages:
200 pages
Binding:
Paperback or Softback
ISBN-10:
8189959883
ISBN-13:
9788189959883