हाय-टेक वे फॉरवर्ड

SKU:
9798224136001
|
ISBN13:
9798224136001
$8.94
(No reviews yet)
Usually Ships in 24hrs
Current Stock:
Estimated Delivery by: | Fastest delivery by:
Adding to cart… The item has been added
Buy ebook
विचार करा कि आपली घरं आता फक्त जमिनीवरच नाही तर समुद्रात आणि आकाशात देखील असतील, विनावाहक मोटारगाड्या फक्त रस्त्यावरच चालताना नाही तर आकाशातही उडताना दिसतील, हजारो मैल असलेले आपले आप्तस्वकीय फक्त संगणकाच्या पडद्यावरच नाहीत तर अगदी आपल्या जवळ असलेली भासतील आणि एवढंच नाही तर तुम्ही हजारो वर्ष निरोगी आयुष्यमानाचीही अपेक्षा धरू शकता. अतिशयोक्ती वाटते ना? पण हे नजीकच्या काळात प्रत्यक्षात आल्यास आश्चर्य वाटू नये. कारण जगभरात असेच एक ना अनेक प्रयोग यशस्वी करण्यात कैक शास्त्रज्ञ अहोरात्र झटत आहेत. आताचे युग हे माहितीच्या आदानप्रदानाचे युग आहे हे वेगळे सांगावयास नको. २.५ क्वेन्टीलियन डाटाची निर्मिती दर दिवसाला होत आहे. दररोज निर्माण होणारा हा डाटा इतका मोठा आहे की जगभरात असलेला ९० टक्के डाटा केवळ मागील दशकात निर्माण झाला आहे. बिग-डाटा च्या प्रभावामुळेच संशोधनाची गती वाढण्यास नजीकच्या काळात मदत झाली आहे. फेसबुक कनेक्टीविटी उपक्रमांतर्गत सौरउर्जाचलित इंटरनेट विमान, त्या नंतर गंभीर अपघाताच्या वेळी अथवा शस्त्रक्रिया करताना केवळ १२ सेकंदात रक्तस्त्राव थांबवू शकेल अशा शेवाळ आधारित जेलचा शोध, जिभेवर


  • | Author: Sunil Khandbahale
  • | Publisher: Sunil Khandbahale
  • | Publication Date: Jan 18, 2024
  • | Number of Pages: 94 pages
  • | Binding: Paperback or Softback
  • | ISBN-13: 9798224136001
Author:
Sunil Khandbahale
Publisher:
Sunil Khandbahale
Publication Date:
Jan 18, 2024
Number of pages:
94 pages
Binding:
Paperback or Softback
ISBN-13:
9798224136001